तुमचे ऑनलाईन सत्र.

प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नवीन सत्र सुरू करता, तेव्हा तुम्हाला सत्र क्रमांक मिळेल. तुम्ही वरच्या उजव्या बाजूला तुमचा सत्र क्रमांक पाहू शकता. तुम्हाला तुमचे हे सत्र काही काळानंतर जर पुन्हा सुरु करायचे असेल तर त्यावेळी तुमचा क्रमांक तुम्हाला नोंदवावा लागतो म्हणून गरज पडल्यास पुढील वापरासाठी हा मिळालेला क्रमांक व्यवस्थित नोंदवून ठेवा. पुन्हा सत्राची सुरुवात करताना फक्त हा सत्र क्रमांक नोदवा. पासवर्ड ची गरज नाही. तुम्ही तुमचा क्रमांक गमावला असेल तर आपण पुन्हा लॉग इन करू शकणार नाही. मग तुम्हाला सम्पूर्ण सत्र पुन्हा भरावे लागेल. आपल्या उत्तरावर आधारित माहिती मिळाली कि तज्ञाशी संपर्क करण्यास तुम्ही पात्र ठरू शकाल. तुमच्या येथील स्थानिक कायद्यांनुसार संबंधित अधिकाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे का, या बाबत तुम्ही नेहमीच जागरूक असायला हवे. या वेबसाईट च्या माध्यामातून आपले उपचार सुरु ठेवणे हा पर्याय नेहमीच उपलब्ध आहे.