Troubled Desire (ट्रबल्ड डिझायर) जागतिक डुंकेलफेल्ड प्रतिबंध

मजकुरातील आशयाची जबाबदारी:
TROUBLED DESIRE (ट्रबल्ड डिझायर) ह्या वेबसाईटचे व्यवस्थापन इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सॉलॉजी अँड सेक्श्चुअल मेडिसिन - शॅरीते विद्यापीठ, बर्लिन यांच्यामार्फत केले जाते.

Institute of Sexology and Sexual Medicine

Zentrum für Human- und Gesundheitswissenschaften
Universitätsklinikum Charité Campus Mitte
Freie und Humboldt-Universität zu Berlin
Luisenstraße 57
D-10117 Berlin-Mitte

प्रवक्ते

Prof. Klaus M. Beier, MD PhD, प्रा.क्लाउस बाइर
Mail: klaus.beier@charite.de

पुर्तता

तांत्रिक सहाय्य : Eikona AG इकोन एजी  
फोटोग्राफी : Alexander Barta अलेक्झांडर बार्ता
रेखांकन : Anna Matheja अॅना मथेजा

संपादक

Lea Ludwig लिया लुडविग
Miriam Schuler मिरिअम स्कुलर
Hannes Gieseler हेनेस गीझ्लर
Mail: info@troubled-desire.com

आशयाची कायदेशीर जोखीम

या वेबसाईटवरील मजकूर बनविताना खूप काळजी घेऊन बनविलेला आहे. तरीही, हे लिखाण अचूक, सचोटीला संपूर्णपणे उतरणारे आणि काळानुरूप योग्य असेलच याची आम्हास १००% हमी देता येत नाही. आम्ही व्यावसायिक सेवा पुरवणारे असल्याने § 7 Par. 1 TMG आणि इतर साधारण कायद्यांनुसार ह्या पानांवरील आमच्या स्वतःच्या आशयासाठी आम्ही जबाबदार आहोत. पण §§ 8 to 10 TMG, अनुसार व्यावसायिक सेवा पुरवणारे म्हणून आम्ही पाठवलेल्या किंवा साठवलेल्या दुसऱ्या-पक्षाच्या माहितीवर देखरेख करायला आम्ही बांधील नाही, किंवा कुणाच्या बेकायदेशीर वर्तनाची तपासणी करणे, ही देखील आमची जबाबदारी नाही. साधारण कायद्यांनुसार माहितीला परवानगी देणे किंवा प्रतिरोध करणे याविषयीची बंधने अबाधितच आहेत. तरीही, संबंधित जोखीम ही फक्त एखादी विशिष्ट उल्लंघनाची बाब माहीत झाल्याच्या तारखेपासूनच लागू होऊ शकेल. अशा उल्लंघनाच्या बाबी लक्षात आणून दिल्याबरोबर तो आशय आम्ही तत्काळ काढून टाकू.

लिंकसाठीची जोखीम

आमच्या साईटवर बाहेरच्या वेबसाईट्सचा पत्ता दिलेला आहे ज्यावर आमचे काहीही नियंत्रण नाही. त्यामुळे त्या वेबसाईटवर असलेल्या माहितीच्या आशयाची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही. त्याची जबाबदारी नेहमीच त्या वेबसाईटशी संबंधित व्यक्तींचीच असते. जेव्हा ह्या वेबसाईट आमच्या वेबसाईटशी जोडण्यात आल्या त्यावेळेस कायद्याच्या उल्लंघनांच्या शक्यतांची तपासणी केलेली होती. जेव्हा ही वेबसाईट जोडणी केली गेली तेव्हा बेकायदेशीर मजकूर नव्हता. लिंक केलेल्या पानांवर कायमचा ताबा ठेवणे हे उल्लंघनाच्या सबळ पुराव्याशिवाय अतार्किक आहे. उल्लंघनाच्या बाबी लक्षात आणून दिल्याबरोबर अशा लिंक्स आम्ही तत्काळ काढून टाकू.

स्वामित्वहक्क

साईट ऑपरेटर्सनी निर्माण केलेल्या ह्या वेबसाईटवरचा मजकूर आणि कार्ये ही जर्मन स्वामित्व-हक्क कायद्याच्या कक्षेत येतात. इतरांनी दिलेल्या सहभागाचा योग्य तिथे निर्देश केलेला आहे. या वेबसाईट वरील मजकुराचे पुनर्मुद्रण, फेरबदल, वितरण किंवा या कॉपीराईट कायद्याच्या हक्कांच्या मर्यादांपलीकडे जावून जर कुठलाही उपयोग करायचा असेल, तर सदर लेखकाची किंवा निर्मात्याची लेखी संमती असणे बंधनकारक आहे. डाऊनलोड करणे आणि त्याच्या प्रती बनविणे हे फक्त खाजगी, बिन-व्यापारी उपयोगासाठी करता येईल. ह्या वेबसाईटचे ऑपरेटर्स दुसऱ्यांच्या स्वामित्वहक्काचे पालन करतात, किंवा स्वतःचे किंवा प्रमाण-पत्राची गरज नसलेली कामे वापरण्याचा नेहमी प्रयत्न करतात.

गुप्तता

आपल्या वैयक्तिक माहितीची हाताळणी कशी केली जाऊ शकेल हे जाणून घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया आमचे गोपनीयतेबाबतचे धोरण वाचा.

गोपनीयेतेचे धोरण